जि.प.प्राथमिक मराठी  शाळा ,पारवातांडा येथे दि.०३ /०९ /२०१५  रोजी "रक्षाबंधन" सणाचे औचित्य साधून रक्षाबंधन  सण साजरा  करण्यात  आला.यामधे सर्व  विद्यार्थ्यांनी सहभाग  घेतला.यादिवशी विद्यार्थींनीनी  विदयार्थाना,शिक्षकांना  व वृक्षाना  राख्या  बांधून रक्षाबंधन सण  साजरा  केला.
मु. अ. तसेच शिक्षकानी रक्षाबंधन सणाचे महत्व पटवून दिले.बंधुभाव,वृक्षसंवर्धन ,एकोपा या सारखे मूल्यांचे संवर्धन करण्यात आले.
अशा प्रकारे रक्षाबंधन हा सण साजरा करण्यात आला
.
मु. अ. तसेच शिक्षकानी रक्षाबंधन सणाचे महत्व पटवून दिले.बंधुभाव,वृक्षसंवर्धन ,एकोपा या सारखे मूल्यांचे संवर्धन करण्यात आले.
अशा प्रकारे रक्षाबंधन हा सण साजरा करण्यात आला
.